• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. babu upcoming movie promotion actress ruchira jadhav in red paithani saree pearl jewellery sdn

Babu Movie: चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रुचिरा जाधवचा लाल पैठणी साडीत मराठमोळा लूक

रुचिराबरोबर या चित्रपटात अंकित मोहन व नेहा महाजन दिसणार आहेत.

Updated: July 12, 2024 14:30 IST
Follow Us
  • Ruchira Jadhav Red Saree Look
    1/12

    मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) लवकरच ‘बाबू’ या ॲक्शन चित्रपटात झळकणार आहे.

  • 2/12

    ‘बाबू’ (Babu Movie) हा अस्सल आगरी कोळी भाषेतील पहिला मराठी चित्रपट आहे.

  • 3/12

    सध्या रुचिरा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्य्रग आहे.

  • 4/12

    या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रुचिराने मराठमोळा लूक केला होता.

  • 5/12

    रुचिराने लाल रंगाची सुंदर पैठणी साडी (Red Paithani Saree) नेसली होती.

  • 6/12

    रुचिराने पैठणी साडीवर मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.

  • 7/12

    पैठणी साडीतील फोटोंना रुचिराने ‘Dolled Up For The Big day’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/12

    या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे (Mayur Shinde) यांनी केले आहे.

  • 9/12

    रुचिराबरोबर या चित्रपटात अंकित मोहन व नेहा महाजन (Ankit Mohan, Neha Mahajan) दिसणार आहेत.

  • 10/12

    हा चित्रपट २ ऑगस्ट (2 August) रोजी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : रुचिरा जाधव/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ईशा अंबानीच्या पारंपरिक हेअरस्टाईलने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Babu upcoming movie promotion actress ruchira jadhav in red paithani saree pearl jewellery sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.