• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nita ambani blouse design has names of children and sankrit shloka see photos sva

Photos : नातवंडांची नावं, संस्कृत श्लोक अन्…; नीता अंबानींचा रॉयल अंदाज! डिझायनर ब्लाऊजची होतेय चर्चा

Nita Ambani Look : मुलाच्या लग्नात नीता अंबानींच्या लूकची चर्चा, डिझायनर ब्लाऊजने वेधलं सर्वांचं लक्ष, पाहा फोटो

July 16, 2024 14:22 IST
Follow Us
  • anant radhika wedding photo
    1/9

    अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा चालू आहे.

  • 2/9

    अनंत-राधिकाने १२ जुलैला मुंबईत लग्नगाठ बांधली.

  • 3/9

    हा लग्नसोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला.

  • 4/9

    लाडक्या मुलाच्या लग्नात वरमाई नीता अंबानी अतिशय सुंदर दिसत होत्या.

  • 5/9

    हळद, संगीत, लग्न, शुभ आशीर्वाद कार्यक्रम, संगीत या सगळ्या समारंभांमध्ये त्यांच्या लूकने विशेष लक्ष वेधून घेतलं होतं.

  • 6/9

    ‘शुभ आशीर्वाद’ समारंभात नीता अंबानींनी सुंदर असा बेबी पिंक रंगाचा लेहेंगा घातला होता.

  • 7/9

    या भरजरी लेहेंग्यावरच्या डिझायनर ब्लाऊजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

  • 8/9

    संस्कृत श्लोक, त्यांची चार नातवंडं, आकाश, ईशा आणि अनंत या तीन मुलांची नावं नीता अंबानींच्या ब्लाऊजवर लिहिली होती.

  • 9/9

    नीता अंबानींच्या या सुंदर लूकचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ( फोटो सौजन्य : abujanisandeepkhosla इन्स्टाग्राम )

TOPICS
नीता अंबानीNita AmbaniमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Nita ambani blouse design has names of children and sankrit shloka see photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.