-
मराठी अभिनेत्री शिवाली परबने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये शिवाली खूपच सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-शिवाली परब, इंस्टाग्राम)
-
गुलाबाचं डिझाईन असलेला ड्रेस शिवालीने घातला आहे. या ड्रेसमध्ये शिवाली खूपच सुंदर दिसते आहे.
-
शिवाली परबने या फोटोंना Happy Eyes अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स कमेंटचा पाऊस पडला आहे.
-
शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरांमध्ये पोहचली आहे. तिचे स्किट सुंदर असतात.
-
शिवालीच्या फोटोंवर एका चाहत्याने केलेली कमेंट चर्चेत आहे. आज दोन गुलाब फुलले आहेत असं या चाहत्याने म्हटलं आहे. शिवालीलाही त्याने गुलाबाचीच उपमा दिली आहे.
-
शिवाली परबचे हे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. ती कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
शिवाली परब ही खूप सुंदर दिसते आहे. तिने याआधीही हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
कल्याणची चुलबुली असं तिला हास्यजत्रेत म्हटलंं जातं.
-
अभिनेत्री शिवाली परब साडीमध्येही खूप सुंदर दिसते आहे.
-
शिवाली परबने खास अंदाजातले हे फोटो पोस्ट केले होते. हे फोटोही चाहत्यांना आवडले होते.
-
शिवाली परबचा आणखी एक सुंदर फोटो.
शिवाली परबच्या फोटोंवर चाहत्याची खास कमेंट, “आज दोन गुलाब…”
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबचे खास फोटो चर्चेत
Web Title: Marathi actress shivali parab post her photos in special dress scj