Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gharoghari matichya chuli tv serial janaki rushikesh wedding sangeet ceremony photos viral on social media sdn

Photos: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील ‘जानकी-ऋषिकेश’च्या संगीत सोहळ्यातील खास क्षण

लग्नाच्या १० व्या वाढदिवसाच्यानिमित्ताने लाडके जानकी-ऋषिकेश पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत.

Updated: July 24, 2024 11:24 IST
Follow Us
  • Gharoghari Matichya Chuli Janaki Rushikesh
    1/10

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या नव्या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • 2/10

    सध्या या मालिकेत ‘जानकी-ऋषिकेश’च्या (Janaki Rushikesh) लग्नाची धामधूम सुरु झाली आहे.

  • 3/10

    ‘जानकी-ऋषिकेश’च्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसाच्यानिमित्ताने संपूर्ण ‘रणदिवे’ (Randive) कुटुंबाने मिळून पुन्हा एकदा दोघांच्याही लग्नाचा घाट घातला आहे.

  • 4/10

    मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता लगबग सुरु आहे ती संगीत सोहळ्याची.

  • 5/10

    ‘जानकी-ऋषिकेश’ने संगीत सोहळ्यासाठी फिक्का जांभळ्या रंगाचा पोशाख (Pastel Purple Outfits) परिधान केला आहे.

  • 6/10

    संगीत सोहळ्यात ‘जानकी-ऋषिकेश’च्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे.

  • 7/10

    त्यामुळे रणदिवे कुटुंब ‘जानकी-ऋषिकेश’च्या रंगात रंगून गेलं आहे.

  • 8/10

    रणदिवे कुटुंबाबरोबरच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘नित्या-अधिराज’, ‘अंकुश-अबोली’, ‘साधी माणसं’ मालिकेतील ‘सत्या मीरा’ आणि ‘वैशाली सामंत’बरोबर छोट्या उस्तादांनी देखिल खास हजेरी लावली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : सारा अली खानचं ‘बार्बी डॉल’ लूकमध्ये फोटोशूट; गुलाबी मिनी ड्रेसची किंमत माहितीये का?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Gharoghari matichya chuli tv serial janaki rushikesh wedding sangeet ceremony photos viral on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.