• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress urmila kothare kanetkar sankashti chaturthi 24 july 2024 photoshoot white saree sdn

Photos: संकष्टी चतुर्थीनिमित्त उर्मिला कानेटकरचं पांढऱ्या साडीत सुंदर फोटोशूट

पांढऱ्या साडीतील लूकवर उर्मिलाने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.

Updated: July 24, 2024 16:20 IST
Follow Us
  • Urmila Kothare Kanetkar Sankashti Chaturthi
    1/9

    अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे (Urmila Kothare Kanetkar) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/9

    आज (२४ जुलै) संकष्टी चतुर्थीनिमित्त (Sankashti Chaturthi) उर्मिलाने सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी उर्मिलाने पांढऱ्या रंगाची साडी (White Saree Look) नेसली आहे.

  • 4/9

    पांढऱ्या साडीतील लूकवर उर्मिलाने मोत्यांचे दागिने परिधान (Pearl Jewellery Set) केले आहेत.

  • 5/9

    उर्मिलाच्या या फोटोशूटसाठी माधुरी खेसे यांनी मेकअप (Makeup) केला आहे.

  • 6/9

    ‘Wow Blessed’ अशी कमेंट नेटकऱ्यांनी उर्मिलाच्या फोटोशूटवर केली आहे.

  • 7/9

    काही दिवसांपूर्वी उर्मिलाच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : उर्मिला कानेटकर कोठारे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने ‘असा’ साजरा केला ३० वा वाढदिवस; पाहा फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress urmila kothare kanetkar sankashti chaturthi 24 july 2024 photoshoot white saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.