• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. farah khan mother menaka worked as actress in 1963 film bachpan jshd import hrc

फराह खानच्या आईने ‘या’ चित्रपटात साकारली होती मुख्य भूमिका, मेनका इराणींचं फरहान अख्तरशी आहे ‘हे’ नातं

Menaka Irani Film: फराह खान आणि साजिद खानची आई मनेका इराणी यांचे शुक्रवारी, २६ जुलै रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.

July 26, 2024 19:29 IST
Follow Us
  • Farah Khan mother
    1/9

    कोरिओग्राफर-दिग्दर्शक फराह खानला मातृशोक झाला आहे.

  • 2/9

    फराह खान आणि साजिद खान यांच्या आई मेनका इराणी यांचे शुक्रवारी (२६ जुलै रोजी) मुंबईत निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या आणि बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या.

  • 3/9

    त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज दिल्यावर घरी आणलं होतं, पण नंतर प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.

  • 4/9

    काही दिवसांपूर्वीच फराह खानने तिच्या आईचा ७९ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त फराह खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आणि तिच्या नावाने एक भावनिक पोस्टही लिहिली होती.

  • 5/9

    फराहने पोस्टमध्ये लिहिले होते की, “माझ्या आई मेनकावर माझे किती प्रेम आहे, हे गेल्या महिन्यातच मला समजले. मी तिच्यासारखी धाडसी आणि खंबीर व्यक्ती कधीच पाहिली नाही.”

  • 6/9

    फराहने १२ जुलै रोजी ही पोस्ट केली होती. त्यानंतर दोन आठवड्यात फराहच्या आईचे निधन झाले आहे.

  • 7/9

    मेनका इराणी या बालकलाकार डेजी इराणी आणि हनी इराणी यांच्या बहीण होत्या. त्यांनी ‘बचपन’ (१९६३) चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम केले होते. या चित्रपटात सलमान खानचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान देखील होते.

  • 8/9

    मेनका इराणी या फरहान अख्तर व झोया अख्तरची मावशी होत्या.

  • 9/9

    (सर्व फोटो – फराह खान इन्स्टाग्राम)

TOPICS
फराह खानFarah Khanफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Farah khan mother menaka worked as actress in 1963 film bachpan jshd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.