• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra arun kadam photoshoot with grandson athaang wife vaishali twinning viral sdn

Photos: ‘लाडोबा…’ महाराष्ट्राची हास्यजत्रमधील अरुण कदम यांचं नातवाबरोबर सुंदर फोटोशूट

लवकरच अथांग सागर पोवळे त्याचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे.

Updated: July 29, 2024 10:32 IST
Follow Us
  • Maharashtrachi Hasyajatra Arun Kadam Grandson
    1/12

    सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम (Comedy Show) प्रचंड लोकप्रिय आहे.

  • 2/12

    या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 3/12

    या विनोदी कार्यक्रमात अभिनेते अरुण कदम (Arun Kadam) काम करत आहेत.

  • 4/12

    अरुण यांच्या लडक्या लेकीने (सुकन्या कदम-पोवळे) १९ ऑगस्ट २०२३ रोजी गोंडस बाळाला जन्म दिला.

  • 5/12

    लवकरच सुकन्याचा (Sukanya Arun Kadam) लेक अथांग त्याचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे.

  • 6/12

    पहिल्या वाढदिवसानिमित्त अथांगचं (Athaang Sagar Powale) सुंदर फोटोशूट करण्यात आले आहे.

  • 7/12

    अथांगचे हे फोटोशूट ‘Sugar In Frame’ या इन्स्टाग्रामवरील पेजवर शेअर करण्यात आले आहे.

  • 8/12

    या फोटोंमध्ये अरुण यांचाबरोबर त्यांची पत्नी वैशाली कदम (Vaishali Kadam) व अथांग पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसत आहेत.

  • 9/12

    या सुंदर फोटोशूटला ‘लाडोबा…’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.

  • 10/12

    या फोटोशूटसाठी अथांगने त्यांच्या आई-वडिलांबरोबर (Sagar Powale) काळ्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केले आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अरुण कदम/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतले पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन; पाहा गाभाऱ्यातील खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra arun kadam photoshoot with grandson athaang wife vaishali twinning viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.