• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. manasi naik ex husband pardeep kharera vishaka jaatni engagement photos hrc

मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीने साखरपुड्याचे फोटो केले शेअर; प्रदीप खरेरा होणाऱ्या बायकोला म्हणाला, “Love You लाडू…”

Pardeep Kharera Engagement photos: प्रदीप खरेराच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?

Updated: July 29, 2024 12:40 IST
Follow Us
  • Manasi Naik Ex Husband Pardeep Kharera Engagement photos
    1/12

    मराठी अभिनेत्री मानसी नाईक सध्या तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीमुळे चर्चेत आली आहे. (फोटो – मानसी नाईक इन्स्टाग्राम)

  • 2/12

    बॉक्सर प्रदीप खरेरा (Pradeep Kharera Engagement) याने विशाखा जाटनी हिच्याशी साखरपुडा केला आहे.  (फोटो – मानसी नाईक इन्स्टाग्राम)

  • 3/12

     मानसी नाईकच्या (Manasi Naik) पूर्वाश्रमीच्या पतीने साखरपुडा केला आहे. 

  • 4/12

     Manasi Naik Ex Husband Pardeep Kharera Engagement photos : प्रदीप खरेराने सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर विशाखा जाटनी (Vishaka Jaatni) हिच्याशी साखरपुडा केला आहे. 

  • 5/12

    प्रदीपने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहे.

  • 6/12

    या फोटोंमध्ये दोघांच्या साखरपुड्याची झलक पाहायला मिळत आहे.

  • 7/12

    “फायनली इंगेज्ड, लव्ह यू लाडू”, असं कॅप्शन देत प्रदीपने हे फोटो पोस्ट केले आहेत.  

  • 8/12

    या फोटोंमध्ये त्या दोघांच्या साखरपुड्याच्या अंगठ्यांची झलक पाहायला मिळाली.

  • 9/12

    प्रदीप व विशाखा यांनी साखरपुड्यासाठी खास लॅव्हेंडर रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केलं.

  • 10/12

     तसेच ते दोघे रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

  • 11/12

    प्रदीप खरेरा व विशाखा जाटनीच्या फोटोंवर कमेंट करून चाहते शुभेच्छा देत आहेत.

  • 12/12

    (साखरपुड्याचे सर्व फोटो – प्रदीप खरेरा इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto Galleryमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Manasi naik ex husband pardeep kharera vishaka jaatni engagement photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.