• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. akshay kumar charged crores for khel khel mein know other starcasts remuneration arg

‘खेल खेल में’ चित्रपटासाठी अक्षय कुमारने आकारली कोटींची रक्कम, जाणून घ्या इतर स्टारकास्टचे मानधन

नुकताच ‘खेल खेल में’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

August 4, 2024 14:18 IST
Follow Us
  • khel-khel-mein-bollywood-movie
    1/9

    नुकताच ‘खेल खेल में’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खान यांच्यासह अनेक बॉलीवूड कलाकार दिसणार आहेत. जाणून घेऊया चित्रपटातील कलाकारांना किती मानधन मिळाले आहे.

  • 2/9

    अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्याने ६० कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे.

  • 3/9

    ‘खेल खेल में’ चित्रपटात काम करण्यासाठी वाणी कपूरने १.५ कोटी रुपये घेतले आहेत.

  • 4/9

    मीडिया रिपोर्ट्सनुसार पंजाबी गायक एमी विर्क देखील या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने १.५ कोटी रुपये घेतले आहेत.

  • 5/9

    या चित्रपटासाठी अभिनेत्री तापसी पन्नूला एक कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

  • 6/9

    १४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणारा अभिनेता फरदीन खानला या चित्रपटासाठी ७० लाख रुपये देण्यात आले आहेत.

  • 7/9

    प्रज्ञा जयस्वालने ‘खेल खेल में’ चित्रपटात काम करण्यासाठी ५५ लाख रुपयांचे मानधन घेतले आहे.

  • 8/9

    आदित्य सीलने या चित्रपटासाठी ४० लाख रुपये घेतले आहेत.

  • 9/9

    (हे ही पाहा: हॉस्पिटलमध्ये प्रेमकहाणीला सुरुवात! काही वर्षांनी ‘या’ कारणामुळे मीना कुमारी यांनी घेतला होता घटस्फोट…)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Akshay kumar charged crores for khel khel mein know other starcasts remuneration arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.