• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta bane celebrated mangalagaur 2024 wearing pink nauvari saree photos sdn

Photos: लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरीसाठी अमृता बनेचा गुलाबी नऊवारी साडीत मराठमोळा लूक

अभिनेते अविनाश नारकर यांनी अमृताच्या मंगळागौर फोटोंवर ‘फारच गोड ग बाळा…!!’ अशी कमेंट केली आहे.

August 8, 2024 11:05 IST
Follow Us
  • Amruta Bane Mangalagaur 2024
    1/9

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अमृता बनेने (Amruta Bane) २१ एप्रिल रोजी अभिनेता शुभंकर एकबोटेबरोबर (Shubhankar Ekbote) लग्नगाठ बांधली.

  • 2/9

    नुकतीच अमृताने लग्नानंतरची पहिली मंगळागौर (Mangalagaur 2024) साजरी केली आहे.

  • 3/9

    मंगळागौरतील काही फोटो अमृताने चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 4/9

    मंगळागौरीसाठी अमृताने गुलाबी रंगाची नऊवारी साडी (Pink Nauvari Saree) नेसली होती.

  • 5/9

    नऊवारी साडीतील लूकवर अमृताने मराठमोळ्या दागिन्यांचा साज केला आहे.

  • 6/9

    अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) यांनी अमृताच्या मंगळागौर फोटोंवर ‘फारच गोड ग बाळा…!!’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    अमृता बनेचा नवरा शुभंकर एकबोटे हा अभिनेता असून दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता बने/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘चला खेळूया मंगळागौर…’; झी मराठी वाहिनीवरील ‘या’ अभिनेत्रींनी साजरी केली मंगळागौर)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress amruta bane celebrated mangalagaur 2024 wearing pink nauvari saree photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.