• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi season 5 fame actress jahnavi killekar husband son photos career information sdn

Bigg Boss Marathi S5: प्रेम विवाह, आठ वर्षाचा मुलगा..; जान्हवी किल्लेकरबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

या नव्या सीझनचे सर्वत्र कौतुक होत असून घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती ‘बिग बॉस’प्रेमींच्या पसंतीस उतरत आहेत.

Updated: August 8, 2024 12:49 IST
Follow Us
  • Jahnavi Killekar Bigg Boss Marathi 5
    1/16

    ‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे.

  • 2/16

    या नव्या सीझनचे सर्वत्र कौतुक होत असून घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती ‘बिग बॉस’प्रेमींच्या (Bigg Boss) पसंतीस उतरत आहेत.

  • 3/16

    छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे.

  • 4/16

    जान्हवीने कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचे पात्र साकारले होते.

  • 5/16

    जान्हवीने ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेतदेखील काम केले होते.

  • 6/16

    जान्हवीचा जन्म ११ ऑक्टोबर १९९४ साली ठाण्यात झाला.

  • 7/16

    जान्हवी विवाहीत असून तिचे माहेरचे नाव भावना गायकवाड असे आहे.

  • 8/16

    जान्हवीच्या पतीचं नाव किरण किल्लेकर आहे.

  • 9/16

    कॉलेजपासूनच जान्हवीला नृत्याची प्रचंड आवड होती.

  • 10/16

    जान्हवीने ‘मिसेस रायगड’ हा किताबदेखील पटकावला आहे.

  • 11/16

    जान्हवी आणि किरण यांचा प्रेम विवाह आहे. डान्स क्लासमध्ये त्यांची ओळख झाली होती.

  • 12/16

    जान्हवीला आठ वर्षाचा मुलागादेखील आहे.

  • 13/16

    जान्हवीच्या लाडक्या लेकाचे नाव इशान किल्लेकर असे आहे.

  • 14/16

    जान्हवीने जीवनात खूप संघर्ष केला आहे.

  • 15/16

    (सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)

  • 16/16

    (हेही पाहा : लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरीसाठी अमृता बनेचा गुलाबी नऊवारी साडीत मराठमोळा लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi season 5 fame actress jahnavi killekar husband son photos career information sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.