-
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlerla) या मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात आली.
-
मंगळागौरीसाठी जहागीरदार घरातील सूना व नातं सुना यांनी सर्व तयारी केली होती.
-
या मालिकेत अभिनेत्री शर्मिला शिंदे (Sharmila Shinde) ‘दुर्गा जहागीरदार’ची भूमिका साकारत आहे.
-
‘दुर्गा’ ही जहागीरदार घराण्यातील मोठी सून आहे.
-
मंगळागौरीनिमित्त शर्मिलाने मराठमोळा लूक केला होता.
-
शर्मिलाने मंगळागौरीसाठी हिरव्या रंगाची बनारसी नऊवारी साडी नेसली होती.
-
नऊवारी साडीतील लूकवर शर्मिलाने भरजरी दागिन्यांचा साज केला होता.
-
शर्मिलाच्या या फोटोंवर ‘Super तायडे’ अशी नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्मिला शिंदे/इन्स्टाग्राम)
Photos: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील ‘दुर्गा जहागीरदार’चा मंगळागौरीनिमित्त हिरव्या नऊवारी साडीतील लूक
नऊवारी साडीतील लूकवर शर्मिलाने भरजरी दागिन्यांचा साज केला होता.
Web Title: Navri mile hitlerla tv serial fame sharmila shinde mangalagaur 2024 look in green nauvari saree sdn