• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi season 5 kokan hearted girl fame ankita prabhu walawalkar sister photos information sdn

Bigg Boss Marathi Season 5: अंकिता वालावलकरच्या छोट्या बहिणींना पाहिलंत का? चाहत्यांमध्ये होतेय चर्चा

‘कोकण हार्टेड गर्ल’ फेम अंकिता वालावलकरने ‘बिग बॉस’च्या घरातील दुसरा आठवडा चांगलाच गाजवला होता.

Updated: August 12, 2024 13:43 IST
Follow Us
  • Ankita Prabhu Walawalkar Sister Photos
    1/12

    ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरातील सदस्यांचे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत.

  • 2/12

    ‘बिग बॉस’च्या घरात एकूण १६ स्पर्धकांनी (16 Contestants) प्रवेश घेतला आहे.

  • 3/12

    बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

  • 4/12

    ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने ‘बिग बॉस’च्या घरातील दुसरा आठवडा चांगलाच गाजवला होता.

  • 5/12

    ‘मालवणी चेडू’ या नावाने अंकिता (Ankita Prabhu Walawalkar) महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

  • 6/12

    सध्या चाहत्यांमध्ये अंकिताच्या छोट्या बहिणींची चर्चा सुरू आहे.

  • 7/12

    अंकिताला ऋतुजा व प्राजक्ता या नावाच्या दोन बहिणी आहेत.

  • 8/12

    ऋतुजा सध्या मुंबईत नोकरी करत आहे.

  • 9/12

    प्राजक्ता मुंबईत तिचे पदवीधर शिक्षण पूर्ण करत आहे.

  • 10/12

    ‘I Am Unpaid BabySitter’ असे कॅप्शन देत अंकिताने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला होता.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : मंगळागौरीसाठी ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतील ‘गौरी’चा नऊवारी साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi season 5 kokan hearted girl fame ankita prabhu walawalkar sister photos information sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.