• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress pooja sawant beach photoshoot with husband siddesh chavan shared romantic photos sdn

Photos: पूजा सावंतचा पतीबरोबर समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज; फोटोंनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

काही दिवसांपूर्वी पूजाचं ‘नाच गो बया’ हे गाणं युट्युबवर प्रदर्शित झाले.

Updated: August 13, 2024 13:09 IST
Follow Us
  • Pooja Sawant Siddesh Chavan Beach Romance
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/9

    पूजा पती सिद्धेश चव्हाणबरोबर (Siddesh Chavan) सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

  • 3/9

    समुद्रकिनारी पूजाने सिद्धेशबरोबर रोमँटिक अंदाजात फोटोशूट केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटमधील काही फोटो पूजाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 5/9

    पूजाने या फोटोंना ‘Let Your Worries Fade Away With The Waves’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 6/9

    पूजा व सिद्धेशच्या या रोमँटिक अंदाजातील फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 7/9

    काही दिवसांपूर्वी पूजाचं ‘नाच गो बया’ हे गाणं युट्युबवर प्रदर्शित झाले.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा : सारा अली खानने ‘असा’ साजरा केला २९ वा वाढदिवस)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress pooja sawant beach photoshoot with husband siddesh chavan shared romantic photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.