• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is alicia kaur sorry kiara after ramp walk with siddharth malhotra goes viral arg

कोण आहे एलिसिया कौर? ‘सिद्धार्थ मल्होत्राबरोबरचा रॅम्पवॉक व्हायरल झाल्यावर म्हणाली ‘सॉरी कियारा’

सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि एलिसिया कौर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Updated: August 14, 2024 11:22 IST
Follow Us
    Alicia-Kaur-Sidharth-Malhotra
    सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि एलिसिया कौर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडीओ नंतर अभिनेत्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या.
    सिद्धार्थ मल्होत्राने नुकतेच दिल्लीत शांतनु आणि निखिलसाठी रॅम्प वॉक केला. सिद्धार्थ बरोबर मॉडेल एलिसिया कौरने रॅम्प वॉक केला. सिद्धार्थ आणि मॉडल एलिसिया कौरच्या केमिस्ट्रीने अनेकांच लक्ष वेधून घेतलं.
    दोघांच्या रॅम्प वॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओ नंतर मॉडल एलिसिया कौरने सिद्धार्थची पत्नी कियारा अडवाणीची माफी मागितली. ‘सॉरी कियारा’ म्हणत तिने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली.
  • 1/9

    नंतर अनेकांना असे प्रश पडले आहे की नक्की एलिसिया कौर आहे तरी कोण? जाणून घेऊया या मॉडेलबद्दल.

  • एलिसिया कौर ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर इंडिया २०२३’ स्पर्धा विजेती आहे. एलिसिया मुळं ऑस्ट्रेलियाची असून सध्या ती मुंबईत राहते.
    एलिसियाने अनेक मोठ्या डिझायनरसाठी वॉक केला आहे. अबू जानी,संदीप खोसला, अमित अग्रवाल, ईशा जाजोदिया, जयंती रेड्डी, डॉली जे आणि कुणाल रावल या ए-लिस्टर्स डिझायनरसाठी तिने वॉक केला आहे.
  • 2/9

    एलिसियाने चीन आणि युरोपमध्येही मॉडेलिंग केली आहे.

  • (सर्व फोटो: एलिसिया कौर/इन्स्टाग्राम)
    (हे ही पाहा: ‘काहींना साबणाचे संग्रह करण्याची आवड अन् काहींना’… बॉलीवूड कलाकारांच्या ‘या’ सवयी जाणून वाटेल आश्चर्य)
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Who is alicia kaur sorry kiara after ramp walk with siddharth malhotra goes viral arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.