• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy independence day 2024 these marathi celebrities gave wishes to fans shared photos sdn

Happy Independence Day 2024: ‘या’ मराठी कलाकारांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

Updated: August 15, 2024 11:48 IST
Follow Us
  • Independence Day 2024 Marathi Celebrity Wishes
    1/12

    Independence Day 2024: १५ ऑगस्ट १९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर १९५० साली राज्यघटना मिळाली.

  • 2/12

    देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

  • 3/12

    यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  • 4/12

    गायक अभिजीत सावंत – उत्सव तीन रंगाचा, आज आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • 5/12

    अभिनेत्री हेमांगी कवी – स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा!

  • 6/12

    अभिनेता प्रसाद ओक – १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन चिरायू होवो… जय हिंद…!!!

  • 7/12

    अभिनेत्री प्राजक्ता माळी – ७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा… स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

  • 8/12

    अभिनेता प्रथमेश परब – स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा…

  • 9/12

    अभिनेत्री पूजा सावंत – तुम्हा सर्वांना माझ्या कडून स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा.. वंदे मातरम्..

  • 10/12

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णी – हर घर तिरंगा…

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

  • 12/12

    (हेही पाहा : पंढरीचा विठुराया भक्तीरस व देशप्रेमात न्हाहून निघाला; पाहा तिरंगी फुलांची आरास)

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Happy independence day 2024 these marathi celebrities gave wishes to fans shared photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.