• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress akshaya deodhar started new saree business bharjari by nam know its location photos sdn

Photos: अक्षया देवधरने सुरू केलं साड्यांचं दालन; ‘या’ ठिकाणी आहे नवीन व्यवसाय, पाहा फोटो

‘भरजरी – नक्षीदार साड्यांचे दालन’ असे अक्षयाच्या नव्या व्यवसायाचे नाव आहे.

Updated: August 17, 2024 10:40 IST
Follow Us
  • Akshaya Deodhar Saree Business Information
    1/10

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) काही दिवसांपूर्वी नवीन व्यवसाय सुरू केला आहे.

  • 2/10

    ‘भरजरी – नक्षीदार साड्यांचे दालन’ (BHARJARI by NAM) असे अक्षयाच्या नव्या व्यवसायाचे नाव आहे.

  • 3/10

    निधी व माधुरी या दोन मैत्रिणींबरोबर अक्षयाने हा साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे.

  • 4/10

    ‘भरजरी – नाम (निधी, अक्षया आणि माधुरी) आम्हा तिघींचं हे स्वप्न… ‘ असे कॅप्शन अक्षयाने या फोटोंना दिले आहे.

  • 5/10

    अक्षयाच्या साड्यांचे दालन पुण्यातील एफसी रोड परिसरात आहे.

  • 6/10

    अक्षयाच्या ‘भरजरी’ दालनात प्रीमियम साड्याचे कलेक्शन आहे.

  • 7/10

    सिल्क, पैठणी, कांजीवरम, बनारसी, चंदेरी अशा विविध प्रकारच्या साड्यांची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे.

  • 8/10

    झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अक्षया प्रसिद्धीझोतात आली.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधान व अपूर्वा नेमळेकरचा दुबईमध्ये सफरनामा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress akshaya deodhar started new saree business bharjari by nam know its location photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.