Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. premachi goshta fame apurva nemlekar tejashri pradhan dubai vacation photos viral sdn

Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेत्रींची दुबई सफर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अपूर्वा नेमळेकर व तेजश्री प्रधानच्या दुबईतील फोटोंवर अभिनेत्री शिवानी बावकरने कमेंट केली आहे.

Updated: August 17, 2024 11:32 IST
Follow Us
  • Apurva Nemlekar Tejashri Pradhan Dubai
    1/10

    स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे.

  • 2/10

    ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात.

  • 3/10

    या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर व तेजश्री प्रधान (Apurva Nemlekar & Tejashri Pradhan) काम करत आहेत.

  • 4/10

    शूटिंगमधून वेळात वेळ काढून अपूर्वा व तेजश्री सध्या दुबई सफर (Dubai Vacation) करत आहेत.

  • 5/10

    दुबईतील काही फोटो अपूर्वा व तेजश्रीने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 6/10

    ‘Lost In A Moment’ असे कॅप्शन तेजश्रीने फिकट गुलाबी ड्रेसमधील फोटोंना दिले आहे.

  • 7/10

    अभिनेत्री शिवानी बावकरने (Shivani Baokar) या फोटोंवर ‘Beautiful Beautiful Toooooo Beautiful’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/10

    अपूर्वा व तेजश्रीचे दुबईतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर व तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : अक्षया देवधरने सुरू केलं साड्यांचं दालन; ‘या’ ठिकाणी आहे नवीन व्यवसाय पाहा फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Premachi goshta fame apurva nemlekar tejashri pradhan dubai vacation photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.