Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi season 5 fame abhijeet sawant two daughters wife shilpa edvankar family photos viral sdn

Bigg Boss Marathi 5: अभिजीत सावंतच्या दोन लेकींची नावं माहिती आहेत का? फॅमिली फोटो व्हायरल

अभिजीत इंडियन आयडलचे पहिले पर्व जिंकला होता.

Updated: August 21, 2024 11:39 IST
Follow Us
  • Abhijeet Sawant Two Daughters Family
    1/15

    कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वातील चौथ्या आठवड्याची सुरुवात झाली आहे.

  • 2/15

    ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या सीझनमधील टास्क प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

  • 3/15

    गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant ) सध्या ‘बिग बॉस’ मराठीच्या घरातील स्पर्धक आहे.

  • 4/15

    अभिजीत इंडियन आयडलचे पहिले पर्व (Indian Idol 2004) जिंकला होता.

  • 5/15

    इंडियन आयडलचे पहिल पर्व जिंकल्यानंतर अभिजीतचे आयुष्य रातोरात बदलले होते.

  • 6/15

    अभिजीतचे ‘मोहब्बतें लुटाऊंगा…’ (Mohabbatein Lutaaunga) हे गाणं चांगलेच गाजले होते.

  • 7/15

    गेली अनेक वर्षे अभिजीत लाइमलाइटपासून दूर होता.

  • 8/15

    अभिजीत विवाहीत असून त्याच्या पत्नीचे नाव शिल्पा सावंत (Shilpa Edvankar-Sawant) असे आहे.

  • 9/15

    अभिजीत व शिल्पाला दोन गोंडस मुली (Two Daughters) आहेत.

  • 10/15

    मोठ्या मुलीचं नाव आहाना तर छोट्या मुलीचं स्मीरा असे आहे.

  • 11/15

    अभिजीत व शिल्पाने सोशल मीडियावर मुलींबरोबरचं अनेक फोटो शेअर केले आहेत.

  • 12/15

    अभिजीतची पत्नी शिल्पाचा केकचा व्यवसाय (Cake Business) आहे.

  • 13/15

    ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांना आजच्या भागात कॅप्टनसीचा टास्क पाहायला मिळू शकतो.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : अभिजीत सावंत/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘बालक पालक’ चित्रपटातील अभिनेत्रीचं आकाशी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये नवं फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi season 5 fame abhijeet sawant two daughters wife shilpa edvankar family photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.