Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mrunal dusanis comeback on television serial of star pravah after four years sva

ठरलं! छोट्या पडद्यावरची आदर्श सून ४ वर्षांनी करणार कमबॅक; मृणाल दुसानिसच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

Mrunal Dusanis : सुंदर साडी, नथ, मराठमोळा अंदाज…; मृणाल दुसानिसच्या पुनरागमनाची होतेय चर्चा, काय असेल मालिकेचं नाव

Updated: August 30, 2024 10:12 IST
Follow Us
  • mrunal dusanis comeback on television serial
    1/9

    मृणाल दुसानिस अमेरिकेहून भारतात परतल्यावर तब्बल ४ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.

  • 2/9

    मृणालचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

  • 3/9

    स्टार प्रवाहच्या मालिकेत मृणाल दुसानिस प्रमुख भूमिका साकारणार आहे.

  • 4/9

    या मालिकेचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

  • 5/9

    स्टार प्रवाच्या गणेशोत्सवासाठी मृणालने खास मराठमोळा लूक केला होता.

  • 6/9

    पोपटी रंगाची साडी, नाकात नथ, सुंदर दागिने या मराठमोळ्या लूकमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत होती.

  • 7/9

    मृणालला छोट्या पडद्यावरची आदर्श सून म्हणून ओळखलं जातं.

  • 8/9

    ‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

  • 9/9

    आता अमेरिकेहून कायमस्वरुपी भारतात परतल्यावर मृणाल नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या मालिकेचं नाव लवकरच जाहीर करण्यात येईल असं अभिनेत्रीने माध्यमांसमोर सांगितलं आहे. (सर्व फोटो सौजन्य : मृणाल दुसानिस व @miss_canon_21 इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Mrunal dusanis comeback on television serial of star pravah after four years sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.