• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sayali sanjeev charming photo shoot in paithani saree by akshaya deodhar bharjari brand pvp

Photos: अक्षया देवधरच्या ‘भरजरी’ ब्रॅण्डच्या पैठणी साडीत सायली संजीवचं मोहक फोटोशूट

नुकतंच सायली संजीवने ‘भरजरी’ ब्रॅण्डच्या पैठणी साडीत फोटोशूट केलं आहे.

August 30, 2024 11:51 IST
Follow Us
  • sayali-sanjeev
    1/10

    अभिनेत्री सायली संजीवचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे. (Captured by @deepali_td_official)

  • 2/10

    तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या लूक्सचेही लाखो चाहते आहेत. (Sayali Sanjeev)

  • 3/10

    सायलीचे साडी प्रेम तर सर्वांनाच माहित आहे. (Photoshoot by @sevenvowstories)

  • 4/10

    वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी ती साडीला प्राधान्य देताना दिसते. (Sayali Sanjeev)

  • 5/10

    नुकतंच सायलीने अक्षया देवधरच्या ब्रँडची साडी नेसली होती. (saree from @bharjaribynam)

  • 6/10

    मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) काही दिवसांपूर्वी साड्यांचा नवा व्यवसाय सुरू केला. (saree from @bharjaribynam)

  • 7/10

    ‘भरजरी – नक्षीदार साड्यांचे दालन’ (BHARJARI by NAM) असे अक्षयाच्या ब्रॅण्डचं नाव आहे. (saree from @bharjaribynam)

  • 8/10

    नुकतंच सायलीने ‘भरजरी’ ब्रॅण्डच्या पैठणी साडीत फोटोशूट केलं आहे. (saree from @bharjaribynam)

  • 9/10

    लाल आणि भगव्या रंगसंगतीमधील या साडीमध्ये सायली खूपच सुंदर दिसत होती. (saree from @bharjaribynam)

  • 10/10

    नुकतंच सायलीने ‘भरजरी’ ब्रॅण्डच्या पैठणी साडीत फोटोशूट केलं आहे. (saree from @bharjaribynam)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sayali sanjeev charming photo shoot in paithani saree by akshaya deodhar bharjari brand pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.