-
अभिनेत्री समृद्धी केळकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असते.
-
सध्या समृद्धी तिच्या कुटुंबासह गावी गेली आहे.
-
यावेळी ती गावातील निसर्गसौंदर्य आणि शांततेचा आनंद घेत आहे.
-
समृद्धी गावातील पावसाचा मनमुराद आनंद लुटत आहे.
-
एखाद्या सामान्य गावकरीप्रमाणेच ती प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेताना दिसली.
-
तिच्या गावाचे फोटो पाहत असताना समृद्धी कोणत्या गावातील आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
-
या फोटोंमध्ये समृद्धीने सुवर्ण गणेश मंदिराचाही फोटो शेअर केला होता.
-
या फोटोंना कॅप्शन देत समृद्धीने म्हटलं आहे, “दिवेआगर, माझं गाव.” (सर्व फोटो : समृद्धी केळकर)
कुटुंबासह समृद्धी केळकरचा रायगड दौरा, ‘या’ गावाशी आहे जवळचा संबंध; फोटो शेअर करत म्हणाली, “माझं गाव…”
अभिनेत्री समृद्धी केळकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती शेअर करत असते. सध्या समृद्धी तिच्या कुटुंबासह गावी गेली आहे.
Web Title: Samruddhi kelkar visited raigad with family closely associated with this village sharing the photo she said my village pvp