Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aditi rao hydari and siddharth second marriage with each other know the age difference sva

Photos : अदिती राव हैदरी व सिद्धार्थने केलं दुसरं लग्न! दोघांच्या वयात आहे ‘इतक्या’ वर्षांचं अंतर

Aditi Rao Hydari And Siddharth Wedding Photos : अदिती राव हैदरी व सिद्धार्थ अडकले लग्नाच्या बेडीत, पाहा सुंदर फोटो

Updated: September 16, 2024 18:10 IST
Follow Us
  • aditi rao hydari and siddharth second marriage
    1/10

    लोकप्रिय अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ हे दोघंही नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.

  • 2/10

    इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत अदितीने ही आनंदाची बातमी सर्व चाहत्यांना दिली.

  • 3/10

    दोघेही गेली अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते.

  • 4/10

    आजवर त्यांनी आपल्या नात्यावर कधीच उघडपणे भाष्य केलं नव्हतं. यावर्षी २७ मार्चला साखरपुड्याचा फोटो शेअर करत अदितीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

  • 5/10

    तेलंगणा वानपर्थी येथील ४०० वर्षे जुन्या मंदिरात अदिती-सिद्धार्थचा लग्नसोहळा पार पाडला.

  • 6/10

    दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी सिद्धार्थचं २००३ मध्ये मेघनाबरोबर लग्न झालं होतं मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

  • 7/10

    तर, अदितीचं सिनेमात एन्ट्री करण्याआधी सत्यदीप मिश्राबरोबर लग्न झालं होतं. पण, त्यांचाही संसार फार काळ टिकू शकला नाही आणि दोघंही वेगळे झाले.

  • 8/10

    आता अदिती – सिद्धार्थने दुसरं लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

  • 9/10

    अदिती सध्या ३७ वर्षांची असून सिद्धार्थचं वय ४५ वर्षं आहे. दोघांच्या वयात ७ वर्षांचं अंतर आहे.

  • 10/10

    दरम्यान, सध्या बॉलीवूडसह दाक्षिणात्य कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अदिती राव हैदरी इन्स्टाग्राम )

TOPICS
अदिती राव हैदरीAditi Rao HydariमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aditi rao hydari and siddharth second marriage with each other know the age difference sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.