• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress manasi naik new red top and black jeans look latest pictures spl

Photos : रेड टॉप आणि ब्लॅक जीन्समधील मानसी नाईकचा सुंदर लूक, खास कॅप्शनने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Mansi Naik Photos : अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

September 18, 2024 13:04 IST
Follow Us
  • Manasi Naik wetsern look
    1/15

    अभिनेत्री मानसी नाईक ही मराठीतील आघाडीची नायिका आहे.

  • 2/15

    आपल्या अभिनयाबरोबरच डान्समुळेही तिला ओळखले जाते.

  • 3/15

    मानसी तिच्या सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

  • 4/15

    मानसी अधूनमधून तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर विविध गोष्टी शेअर करत असते.

  • 5/15

    तिचे रिल्स, फोटो तुफान व्हायरल होत असतात.

  • 6/15

    मानसीने नुकतेच वेस्टर्न लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 7/15

    मानसीने या फोटोंबरोबर दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 8/15

    दरम्यान या वेस्टर्न लूकमध्ये अभिनेत्री मानसी नाईक खूपच रॉकिंग दिसत आहे.

  • 9/15

    काय दिलंय कॅप्शन?

  • 10/15

    दरम्यान, अभिनेत्रीने रॉकस्टर या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याचा वापर कॅप्शनमध्ये केला आहे.

  • 11/15

    अभिनेत्रीने लिहिलंय की “तू ‘कुन फ़या कुन’ या गाण्यासारखी आहेस, आणि तुझे स्मित हास्य गाण्यातील
    ‘सजरा सवेरा’ या कडव्यासारखे, ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप खास आहे.”

  • 12/15

    ही खास प्रतिक्रिया मानसीला खूपच भावली आहे.

  • 13/15

    आता ही खास प्रतिक्रिया मानसीला कोणी दिली आहे हे अजूनतरी चाहत्यांना तिने सांगितलेले नाही.

  • 14/15

    (सर्व फोटो- मानसी नाईक इन्स्टाग्राम)

  • 15/15

    हेही वाचा – Photos : शिवाली परबच्या नव्या फोटोशूटने वेधलं लक्ष, साडीवर कोरलं येणाऱ्या चित्रपटाचं नाव

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress manasi naik new red top and black jeans look latest pictures spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.