• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress mohena kumari reveals daughter gaurita face first time see cute photos hrc

मंत्र्याच्या मुलाशी लग्न करून संसारात रमली अभिनेत्री, ५ महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा झाली आई, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा

Mohena Kumari Daughter Photos: अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी बांधली लग्नगाठ; अभिनेत्रीने पहिल्यांदाच दाखवला ५ महिन्यांच्या मुलीचा चेहरा

Updated: September 23, 2024 17:21 IST
Follow Us
  • Mohena Kumari husband suyash rawat 2Mohena Kumari husband suyash rawat 2
    1/15

    Mohena Kumari Daughter Photos : मोहेना कुमारी (Mohena Kumari) ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व डान्सर आहे. 

  • 2/15

    तिला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये कार्तिकच्या बहिणीची भूमिका केल्यावर ओळख मिळाली. 

  • 3/15

    काही मालिकांमध्ये काम केल्यावर मोहेनाने लग्न केलं व या क्षेत्राला अलविदा केलं.

  • 4/15

    मोहेना आता दोन मुलांची आई आहे. 

  • 5/15

    अभिनयक्षेत्र सोडलं असलं तरी ती तिच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 6/15

     तसेच अनेक कार्यक्रमांचे फोटो शेअर करत असते.

  • 7/15

    मोहेना एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा आई झाली. तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता पहिल्यांदाच तिने तिच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

  • 8/15

    मोहेनाचे सासरे सतपाल महाराज उत्तराखंडचे पर्यटन मंत्री आहेत. 

  • 9/15

    सासऱ्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 10/15

    याच कार्यक्रमातील फोटोंमध्ये मोहेनाची लाडकी लेक पाहायला मिळते.

  • 11/15

    मोहेनाच्या मुलीचे नाव गौरिता आहे.

  • 12/15

    पाच महिन्यांची गौरिता या फोटोंमध्ये खूपच गोंडस दिसत आहे.

  • 13/15

    मोहेनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिच्या पतीचं नाव सुयश रावत आहे. या दोघांनी पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये लग्न केलं.

  • 14/15

     मोहेना ही मध्य प्रदेशमधील रीवाची राजकुमारी आहे. 

  • 15/15

    (सर्व फोटो – मोहेना कुमारी व मानव धरम इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Actress mohena kumari reveals daughter gaurita face first time see cute photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.