• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi urmila matondkar mohsin akhtar mir love story they met at manish malhotra niece wedding hrc

मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरने १० वर्षांनी लहान असलेल्या मोहसीनशी केलेलं आंतरधर्मीय लग्न; ‘अशी’ होती Love Story

Urmila Matondkar Mohsin Akhtar Mir love story : उर्मिला मातोंडकर पतीपासून घेणार घटस्फोट

Updated: September 25, 2024 10:03 IST
Follow Us
  • Urmila Matondkar Mohsin Akhtar Mir love story
    1/21

    Urmila Matondkar Divorce : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने घटस्फोटासाठी अर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे.

  • 2/21

    उर्मिला पती मोहसीन अख्तर मीरपासून विभक्त होणार आहे.

  • 3/21

     मराठमोळ्या उर्मिलाने आठ वर्षांपूर्वी काश्मिरी व्यावसायिक व मॉडेल असलेल्या मोहसीनशी आंतरधर्मीय लग्न केलं. 

  • 4/21

    राजकारणी व अभिनेत्री उर्मिला ५० व्या वर्षी पतीपासून विभक्त होत आहे.

  • 5/21

    वयात १० वर्षांचे अंतर असूनही दोघांनी आंतरधर्मीय लग्न केले होते.

  • 6/21

    उर्मिला व मोहसीन यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.

  • 7/21

    उर्मिला व मोहसीन यांची भेट त्यांचा मित्र आणि बॉलीवूड डिझायनर मनीष मल्होत्रा मार्फत झाली होती. 

  • 8/21

    मनीष मल्होत्राची भाची रिद्धीच्या लग्नात उर्मिला व मोहसीन यांची भेट झाली होती.

  • 9/21

    मोहसीनला पहिल्या भेटीतच उर्मिला खूप आवडली होती.

  • 10/21

    त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या.

  • 11/21

    नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

  • 12/21

    मोहसीनने उर्मिलाला लग्नासाठी प्रपोज केलं, पण उर्मिला तयार नव्हती.

  • 13/21

    मोहसीनने प्रयत्न सोडले नाही आणि अखेर उर्मिलाने लग्नासाठी होकार दिला.

  • 14/21

    अखेर मोहसीन व उर्मिला ३ मार्च २०१६ रोजी लग्नबंधनात अडकले.

  • 15/21

    दोघांनी खासगी समारंभात लग्न केलं होतं.

  • 16/21

    त्यांच्या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.

  • 17/21

    या लग्नात फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा उपस्थित होता.

  • 18/21

    उर्मिला व मोहसीन यांच्या वयात १० वर्षांचे अंतर आहे.

  • 19/21

    उर्मिला ५० वर्षांची आहे, तर मोहसीन ४० वर्षांचा आहे.

  • 20/21

    मोहसीन हा मूळचा काश्मिरचा आहे. तो व्यावसायिक आणि मॉडेल आहे.

  • 21/21

    मोहसीनने ‘इट्स अ मॅन्स वर्ल्ड’, ‘लक बाय चान्स’, ‘मुंबई मस्त कलंदर’ आणि ‘बी.ए. पास’ चित्रपटांमध्ये काम केलंय. (सर्व फोटो – मोहसीन अख्तर मीर इन्स्टाग्राम)

TOPICS
उर्मिला मातोंडकरUrmila Matondkarफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywood

Web Title: Marathi urmila matondkar mohsin akhtar mir love story they met at manish malhotra niece wedding hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.