• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. taaza khabar season 2 web series fame shriya pilgaonkar promotion look in lemon colour short dress sdn

Photos: ‘ताजा खबर २’च्या प्रमोशनसाठी श्रिया पिळगांवकरचा लिंबू रंगाच्या ड्रेसमधील लूक

या वेब सीरिजमध्ये श्रियाबरोबर प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बामने स्क्रीन शेअर केली आहे.

Updated: September 27, 2024 11:38 IST
Follow Us
  • Shriya Pilgaonkar Taaza Khabar Season 2
    1/9

    Taaza Khabar Season 2: अभिनेत्री श्रिया पिळगांवकरची (Shriya Pilgaonkar) ‘ताजा खबर २’ ही वेब सीरिज आज (२७ सप्टेंबर २०२४) डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली.

  • 2/9

    या वेब सीरिजमध्ये श्रियाबरोबर प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बामने (Bhuvan Bam) स्क्रीन शेअर केली आहे.

  • 3/9

    ‘बीबी की वाईन्स’ (BB Ki Vines) या नावाने भुवन बामचं यूट्यूब चॅनल आहे.

  • 4/9

    ‘ताजा खबर २’च्या प्रमोशनसाठी श्रिया खास लूक केला होता

  • 5/9

    या फोटोंमध्ये श्रिया लिंबू रंगाच्या शॉर्ट ड्रेस (Lemon Colour Dress) परिधान केला आहे.

  • 6/9

    श्रियाच्या या फोटोंवर आई सुप्रिया पिळगांवकरने (Supriya Pilgaonkar) ‘My Cuddlu Cuddles..!!’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    ‘ताजा खबर’ या वेब सीरीजचा पहिला सीझन खूप गाजला होता.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांचा अमेरिका दौरा; ब्रूकलिन ब्रिजवर केले खास फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Taaza khabar season 2 web series fame shriya pilgaonkar promotion look in lemon colour short dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.