-
अभिनेत्री अपूर्वा परांजपे ‘स्वाभिमान’, ‘जाऊ नको दूर बाबा’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झाली.
-
अपूर्वा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच सक्रिय असते.
-
अभिनेत्री नुकतेच इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीने या फोटोंमध्ये गुलाबी फ्लोरल लेहेंगा परिधान केला आहे.
-
अपूर्वाने हा लूक पूर्ण करण्यासाठी सुंदर मॅचइंग दागिने देखील परिधान केले.
-
लेहेंग्यामधील अपूर्वाच्या या लूकने चंहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
चाहत्यांनी अपूर्वाच्या या लूकचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो: अपूर्वा परांजपे/इन्स्टाग्राम)
-
(हे ही पाहा: Photos: राशाचा लंडनमधील ‘देसी लूक’ व्हायरल, साडीतील फोटोंने वेधलं सर्वांचं लक्ष; पाहा फोटो)
Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीचं गुलाबी फ्लोरल लेहेंग्यामधील सौंदर्य; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो
अभिनेत्री अपूर्वा परांजपे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच सक्रिय असते.
Web Title: Photos marathmola actress beauty in pink floral lehenga special photos shared on social media arg 02