Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tummbad this was the look of hastar and cursed grandma before its release check out some unseen photos from the movie tumbad arg

TUMMBAD: प्रदर्शित होण्यापूर्वी असं होतं ‘हस्तर’ आणि ‘शापित आजी’चं रूप; पाहा तुंबाड चित्रपटाचे काही UNSEEN फोटो

Tummbad movie unseen photo: अभिनेता सोहम शाहाने नुकतेच आपल्या फेसबूक अकाऊंटवर तुंबाड चित्रपटाचे काही UNSEEN फोटो शेअर केले आहेत.

September 27, 2024 22:58 IST
Follow Us
    TUMMBAD-movie-unseen-photo-hastar
    ‘तुंबाड’ चित्रपट दुसऱ्यांदा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबाबत अनेक गोष्टींचे खुलासे झाले आहेत.
    सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने आपल्या मूळ कलेक्शनपासून बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली.
    सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला आहे आणि यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी या चित्रपटात अनेक बदल केले आहेत.
    ‘तुंबाड’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सोहम शाहाने नुकतेच आपल्या फेसबूक अकाऊंटवर चित्रपटासंबंधीत काही फोटो शेअर केले आहेत.
    चित्रपटात म्हाताऱ्या आजीची भूमिका ही मोहम्मद समद या बाल कलाकारने साकारली होती.
    अभिनेता सोहम शाहाने फेसबूकवर शापित म्हाताऱ्या आजीचीचे काही वेगळे फोटो शेअर केले आहेत.
    चित्रपटात शापित म्हाताऱ्या आजीचीचे रूप अगदी भीतीदायक होते, या रूपाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
    अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की ‘तुंबाड’ मधील शापित म्हाताऱ्या आजीचे लूक फायनल करण्यापूर्वी निर्मात्यांनी आजीच्या भूमिकेसाठी या रुपाचे पर्याय ठेवले होते”.
    चित्रपटाची कथा ही ‘हस्तर’ या पात्रामुळे आणखी गाजली, चित्रपटात ‘हस्तर’चे रूप अगदी वेगळे होते.
    सोहम शाहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ‘हस्तर’चे ही वेगळे रूप पाहायला मिळत आहे.
    अभिनेत्याने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता की चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीचे पात्रांचे रूप वेगळे होते आणि एडिटिंगच्या मदतीने ते खरे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.
    सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती भेटली आहे, सध्या चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत आहे. (फोटो: सोहम शाहा अधिकृत फेसबूक अकाऊंट)
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Tummbad this was the look of hastar and cursed grandma before its release check out some unseen photos from the movie tumbad arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.