• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos traditional look of mrunal thakur in white anarkali dress fans praise new photo shoot arg

Photos: पांढऱ्या अनारकली ड्रेसमधील मृणाल ठाकूरचं पारंपरिक लूक; चाहत्यांनी केले नवीन फोटोशूटचे कौतुक; पाहा फोटो

नुकतेच अभिनेतत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केलेत.

September 28, 2024 14:37 IST
Follow Us
    mrunal-thakur-instagran-viral-post
    अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.
    अभिनेत्री अनेकदा चाहत्यांसोबत तिचे खास फोटो शेअर करत असते.
    नुकतेच अभिनेतत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केलेत.
    या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पांढरा अनारकली ड्रेस परिधान केले आहेत.
    मृणालने हा पारंपरिक लूक मॅचइंग दागिने परिधान करत पूर्ण केला.
    मृणालच्या या पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
    या फोटोंमध्ये अभिनेत्री मृणाल खूपच सुंदर दिसत आहे.
    अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांने कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
    (सर्व फोटो: मृणाल ठाकूर /इन्स्टाग्राम)
TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi Newsमृणाल ठाकूरMrunal Thakur

Web Title: Photos traditional look of mrunal thakur in white anarkali dress fans praise new photo shoot arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.