Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. iifa 2024 samantha prabhu receives woman of the year award see photos spl

Photos : IIFA उत्सवम २०२४ मध्ये समंथाचा हॉट अंदाज, ठरली ‘वुमन ऑफ द इयर इन इंडियन सिनेमा’

Samantha Ruth Prabhu At IIFA 2024 : समंथाने या सोहळ्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये एवढ्या किमतीचा खास अकिला ड्रेस परिधान केला होता.

September 30, 2024 11:15 IST
Follow Us
  • Samantha ruth prabhu, Samantha's iifa 2024 look, samantha new look,
    1/12

    अभिनेत्री समंथा प्रभू उत्तम अभिनय करणारी एक प्रतिष्ठित कलाकार आहे.

  • 2/12

    ती मुख्यतः दक्षिणेतील अभिनेत्री आहे.

  • 3/12

    तसेच ती उद्योग व्यवसायातही काम करते. साकी (Saaki) नावाचा तिचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड असून तिने इतरही विविध ठिकाणी गुंतवणूक केली आहे.

  • 4/12

    दरम्यान अभिनेत्रीने यंदाच्या आयफा २०२४ मध्ये एक विशेष पुरस्कार जिंकला आहे.

  • 5/12

    तो म्हणजे ‘वुमन ऑफ द इयर इन इंडियन सिनेमा’.

  • 6/12

    समंथाला हा पुरस्कार तिच्या अभिनयातील आणि उद्योग विश्वातील विशेष कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला आहे.

  • 7/12

    शनिवारी(२९ सप्टेंबर) आयफा उत्सवम २०२४ हा पुरस्कार सोहळा अबू धाबी मध्ये पर पडला.

  • 8/12

    यावेळी समंथाने खूप हॉट लूक केला होता.

  • 9/12

    तिचा हा हॉट आणि स्टायलिश अंदाज सर्वांना खूप आवडला.

  • 10/12

    समंथाने या सोहळ्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये एवढ्या किमतीचा खास अकिला ड्रेस परिधान केला होता.

  • 11/12

    दरम्यान या कार्यक्रमाला दक्षिण आणि बॉलीवूड दोन्ही चित्रपटसृष्टीतील तारे एकाच छताखाली पाहायला मिळाले.

  • 12/12

    (सर्व फोटो साभार समंथा इन्स्टाग्राम पेज)
    हेही वाचा- Photos : काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एखाद्या अप्सरेसारखीच दिसतेय अलाया फर्निचरवाला, पा… 

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Iifa 2024 samantha prabhu receives woman of the year award see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.