Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. soha ali khan kunal kemmu daughter inaaya naumi 7th happy birthday celebration with family photos viral sdn

Photos: सोहा अली खानने ‘असा’ साजरा केला लेकीचा सातवा वाढदिवस; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल

इनाया नौमीच्या वाढदिवसाला अभिनेता सैफ अली खान, करीना कपूर, तैमूर, जेह आणि सबा अली खानने हजेरी लावली होती.

Updated: September 30, 2024 10:51 IST
Follow Us
  • Soha Ali Khan Daughter Inaaya Naumi Happy Birthday
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि कुणाल खेमूच्या (Kunal Kemmu) लाडक्या लेकीचा काल (२९ सप्टेंबर) वाढदिवस होता.

  • 2/12

    सोहा व कुणालच्या लेकीचं नाव इनाया नौमी (Inaaya Naumi) असे आहे.

  • 3/12

    काल इनाया नौमीच्या सातव्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन (Seventh Birthday Celebration) करण्यात आले.

  • 4/12

    ‘Happy Seven’ असे कॅप्शन देत सोहाने इन्स्टाग्रामवर वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/12

    इनाया नौमीच्या वाढदिवसानिमित्त खास केक (Birthday Cake) आण्यात आला होता.

  • 6/12

    इनाया नौमीच्या वाढदिवसाला अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan), करीना कपूर (Kareena Kapoor), तैमूर (Taimur), जेह (Jeh) आणि सबा अली खानने (Saba Ali Khan) हजेरी लावली होती.

  • 7/12

    वाढदिवसानिमित्त इनाया नौमीने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस (Pink Dress) परिधान केला होता.

  • 8/12

    इनाया नौमी ही लोकप्रिय स्टार किड्सपैंकी (Popular Star Kid) एक आहे.

  • 9/12

    जुलै २०१४ मध्ये कुणाल खेमूने पॅरिसमध्ये सोहा अली खानला प्रपोज (Propose) केले होते.

  • 10/12

    २५ जानेवारी २०१५ रोजी कुणाल व सोहाने लग्न (Wedding Ceremony) केले.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : सोहा अली खान/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : बॉलिवूड अभिनेत्रीचं मालदीवमध्ये लाल बिकिनीत हॉट फोटोशूट)

TOPICS
कुणाल खेमूKunal KemmuबॉलिवूडBollywoodसोहा अली खान

Web Title: Soha ali khan kunal kemmu daughter inaaya naumi 7th happy birthday celebration with family photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.