-   अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही ‘बिग बॉस’च्या १५ व्या (Bigg Boss 15) पर्वाची विजेती (Winner) आहे. 
-  तेजस्वीने अनेक वर्ष विविध हिंदी मालिकांमध्ये (Hindi TV Serial) उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. 
-  तेजस्वीच्या नव्या फोटोशूटने (New Photoshoot) सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 
-  या फोटोशूटसाठी तेजस्वीने तपकिरी रंगाचा प्रिंटेड ड्रेस (Brown Printed Dress) परिधान केला आहे. 
-  प्रिंटेड ड्रेसमधील लूकवर तेजस्वीने न्यूड मेकअप (Nude Makeup) केला आहे. 
-  तेजस्वीने या फोटोशूटला ‘Well There I Go Again’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे. 
-  नेटकऱ्यांनी तेजस्वीच्या या फोटोशूटवर ‘Simply Beautiful!’ अशी कमेंट केली आहे. 
-  (सर्व फोटो सौजन्य : तेजस्वी प्रकाश/इन्स्टाग्राम) 
Photos: ‘बिग बॉस’ फेम तेजस्वी प्रकाशच्या नव्या फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
प्रिंटेड ड्रेसमधील लूकवर तेजस्वीने न्यूड मेकअप केला आहे.
Web Title: Bigg boss 15 winner tejasswi prakash latest photoshoot in brown floral dress photos viral sdn