Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood garba and dandiya songs to groove this navratri see list spl

Navratri 2024 : यंदा नवरात्रीत गरबा खेळताना बॉलीवूडची ‘ही’ खास गाणी लावा, पाहा यादी

Dandiya songs To Groove This Navratri: नवरात्रोत्सवामधील प्रमुख आकर्षण असते गरबा, तुम्हालाही गरबा खेळायला आवडतो का? तर मग ही काही गाणी तुम्ही गरबा खेळताना नक्की वाजवू शकता.

Updated: October 3, 2024 15:36 IST
Follow Us
  • best Bollywood garba songs, garba songs new
    1/9

    शुभारंभ, काय पो छे!
    काय पो छे या चित्रपटातील शुभारंभ हे सुंदर गाणं तुम्ही गरबा नृत्य करतावेळी वाजवू शकता. श्रुती पाठक आणि दिव्या कुमार यांनी गायलेलं हे गाणं, नवरात्रीच्या उत्सवासाठी एक उत्सवी टोन सेट करतो. (Still From Movie)

  • 2/9

    चोगाडा, लव्हयात्री
    असीस कौर आणि दर्शन रावल यांनी गायलेले हे फ्यूजन अतिशय खास आहे. आयुष शर्मा आणि वारीना हुसैन यांनी या गाण्यात उत्कृष्ट नृत्य सादर केले आहे. (Still From Movie)

  • 3/9

    ढोलीडा, गंगूबाई काठियावाडी
    गंगूबाई काठियावाडी चित्रपटामधील हे गाणे देखील खूप प्रसिद्ध आहे, हे गाणे तुम्ही यंदा गरबा खेळताना वाजवू शकता, आलिया भट्टवर चित्रित झाले आहे. (Still From Movie)

  • 4/9


    गोलीयो की रासलीला ; रामलीला
    रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीवर चित्रित झालेले हे गाणे तुमच्याही आवडीचे असेल, उस्मान मीर, श्रेया घोषयाल यांनी हे गाणे अस्तीशी जोशपूर्ण आवाजात गायले आहे. (Still From Movie)

  • 5/9

    कमरिया, मित्रो
    डिजे चेतस आणि दर्शन रावल यांचे हे गाणे त्याच्या खास शब्दांसाठी प्रसिद्ध झाले, तसेच या गाण्यातील नवरात्र उत्सवाचा साज आणि नृत्य सर्व काही अप्रतिम आहे. (Still From Movie)

  • 6/9

    ओढणी, मेड इन चायना
    गायिका नेहा कक्करच्या खास आवाजात असलेले हे गरबा सॉन्ग तुम्हालाही आवडेल. (Still From Movie)

  • 7/9

    ढोली तारो ढोल बाजे, हम दिल डे चुके सनम
    हे एव्हरग्रीन गाणे देखील तुमच्या नवरात्र उत्सवात खास रंगत आणेल. हे गाणे सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. (Still From Movie)

  • 8/9

    रंगतारी, लव्ह यात्री
    देव नेगी, राजा हसन आणि रॅपर हनी सिंह यांच्या अप्रतिम मिश्रणाने तयार झालेले हे गाणे दांडिया उत्सवासाठी उत्तम आहे. (Still From Movie)

  • 9/9

    सनेडो, मेड इन चायना
    हे एनर्जेटिक गाणे मिका सिंग, निकिता गांधी आणि बेनी डे यांनी गायले आहे, खास अशा गीतासह हे गाणे म्हणजे फेस्टिवसाठी अप्रतिम पर्याय आहे. (Still From Movie)
    हेही वाचा- Iran पेक्षा Israel ‘या’ बाबतीत कमकुवत, जाणून घ्या दोन्ही देशांच्या सैन्यांची ताकद किती?

TOPICS
नवरात्री २०२४Navratri 2023मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood garba and dandiya songs to groove this navratri see list spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.