• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. satvya mulichi satavi mulgi fame actress aishwarya narkar latest photoshoot in grey cotton saree sdn

ऐश्वर्या नारकर यांनी हटके पद्धतीने नेसली राखाडी कॉटन साडी; पाहा फोटो

राखाडी साडीतील लूकवर ऐश्वर्या यांनी प्रिंटेड ब्लाऊज परिधान केला आहे.

Updated: October 3, 2024 14:13 IST
Follow Us
  • Aishwarya Narkar Grey Saree Look
    1/9

    अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी नुकतेच केलेल्या फोटोशूटची (Photoshoot) सध्या चर्चा सुरू आहे.

  • 2/9

    या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी राखाडी रंगाची कॉटन साडी (Grey Cotton Saree) हटके पद्धतीने नेसली आहे.

  • 3/9

    राखाडी साडीतील लूकवर ऐश्वर्या यांनी प्रिंटेड ब्लाऊज (Printed Blouse) परिधान केला आहे.

  • 4/9

    ऐश्वर्या यांनी नेसलेली साडी ही ‘Naisha Creations’ या ब्रॅण्डची आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी नो मेकअप लूक (No Makeup Look) केला आहे.

  • 6/9

    ऐश्वर्या सध्या झी मराठीच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत काम करत आहेत.

  • 7/9

    काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या यांनी ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ नामांकन पार्टीला हजेरी लावली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सुखदा खांडकेकरने साकारले देवीचं रुप)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Satvya mulichi satavi mulgi fame actress aishwarya narkar latest photoshoot in grey cotton saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.