• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. in aohn ki masti ke the marath actress eyecatching beauty see viral photos in anarkali dress shruti marathe arg

‘इन आँखों की मस्ती के…’, मराठमोळी अभिनेत्रीचं लक्ष वेधून घेणारं सुंदर रूप; पाहा अनारकली ड्रेसमधील व्हायरल फोटो

Shruti Marathe New Photoshoot: अभिनेत्री श्रुती मराठे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच सक्रिय असते.

October 5, 2024 21:32 IST
Follow Us
  • shruti-marathe-new-photoshoot-red-dress
    1/12

    मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/12

    अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध मराठी मालिकेंमद्धे काम केलं आहे.

  • 3/12

    नुकतेच्या प्रदर्शित झालेल्या दक्षिण चित्रपट ‘देवरा’मध्ये देखील तिने काम केलं आहे.

  • 4/12

    या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि दक्षिणात्या अभिनेता ज्युनिअर एनटीआर हे मुख्य भूमिकेत आहेत.

  • 5/12

    अभिनेत्री आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच सक्रिय असते.

  • 6/12

    नुकतेच श्रुतीने इन्स्टाग्रामवर आपल्या नवीन फोटोशूटचे काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे.

  • 7/12

    अभिनेत्रीचा हा लक्षवेधी फोटोशूट सध्या चर्चेत आहे.

  • 8/12

    अभिनेत्रीने या फोटोशूटसाठी लाल रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.

  • 9/12

    या सुंदर लाल ड्रेससह तिने सोनेरी आणि हिरव्या स्टोनचे दगिनी देखील परिधान केले आहे.

  • 10/12

    चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या लूकचे कौतुक केले आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो: श्रुती मराठे/इन्स्टाग्रामवर)

  • 12/12

    (हे ही पाहा : Photos: भूमी पेडणेकरच्या ब्लॅक गाऊन आणि विंटेज हेअरस्टाइलने वेधलं चाहत्यांचं लक्ष; पाहा अभिनेत्रीचा खास लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: In aohn ki masti ke the marath actress eyecatching beauty see viral photos in anarkali dress shruti marathe arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.