• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sharvari wagh mini dress hot photoshoot viral on social media see pictures spl

शर्वरी वाघच्या मिनी ड्रेसमधील बोल्ड फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा, पाहा Photos

Sharvari Wagh New Hot Photoshoot : शर्वरीने काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये हे फोटोशूट केले आहे.

October 6, 2024 21:10 IST
Follow Us
  • Sharavari Wagh hot Photos
    1/12

    बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्री शर्वरी वाघने नुकतेच नवे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 2/12

    तिचे हे सर्व फोटो अतिशय हॉट आणि बोल्ड आहेत.

  • 3/12

    शर्वरीने काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये हे फोटोशूट केले आहे.

  • 4/12

    तिचा हा अंदाज खूपच ग्लॅमरस आहे.

  • 5/12

    विविध पोज देत तिने यावेळी खास फोटोशूट केले.

  • 6/12

    हलका मेकअप, बांधलेले केस आणि खास इअरिंग्स शर्वरीने घातले आहेत.

  • 7/12

    तिच्या या हॉट व बोल्ड अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

  • 8/12

    शर्वरीच्या फोटोंवर भरभरुन कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

  • 9/12

    दरम्यान, शर्वरी फॅशन जगतातही तिचा ठसा उमटवताना दिसत आहे.

  • 10/12

    हे फोटो पाहून तिच्या फॅशन सेन्सची कल्पना आपल्याला येऊ शकते.

  • 11/12

    (सर्व फोटो शर्वरी वाघ इन्स्टाग्राम पेजवरुन साभार)

  • 12/12

    हेही वाचा- Photos : निक्की तांबोळीचा लाल साडीतील बोल्ड अंदाज, फोटो सोशल मीडियावर व्हायरल… 

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sharvari wagh mini dress hot photoshoot viral on social media see pictures spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.