• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bajrangi bhaijaan fame harshaali malhotra navrati ghagra choli look viral on social media spl

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील ‘मुन्नी’ आता दिसतेय खूपच सुंदर, नवरात्रौत्सवातील Latest Photos केले शेअर

Harshaali Malhotra Latest Photos : अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने बजरंगी भाईजान या सलमान खानच्या सुपरहिट चित्रपटात मुन्नी या पात्राची भूमिका साकारली होती.

Updated: October 9, 2024 10:16 IST
Follow Us
  • harshaali malhotra with salman khan
    1/12

    बजरंगी भाईजान या चित्रपटातील छोटीशी मुन्नी आठवतेय ना?

  • 2/12

    हो, ती मुन्नी आता मोठी झाली आहे.

  • 3/12

    तसेच ती खूपच सुंदर दिसत आहे.

  • 4/12

    अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने बजरंगी भाईजान या सलमान खानच्या सुपरहिट चित्रपटात मुन्नी या पात्राची भूमिका साकारली होती.

  • 5/12

    तिची ही भूमिका प्रक्षकांना खूपच आवडली होती.

  • 6/12

    दरम्यान, तिचे नवे फोटो अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 7/12

    या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.

  • 8/12

    सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे त्यासाठी तिने खास लूक केला होता.

  • 9/12

    तिने या फोटोंमध्ये काळ्या आणि लाल रंगाची घागरा चोळी परिधान केली आहे.

  • 10/12

    तिचा हा गुजराती लूक सध्या व्हायरल होत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो हर्षाली मल्होत्रा इन्स्टाग्राम पेजवरुन साभार)

  • 12/12

    हेही पाहा- काळ्या गाऊनमधील अदिती राव हैदरीच्या सौंदर्याने वेधले चाहत्यांचे लक्ष, पाहा Photo… 

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bajrangi bhaijaan fame harshaali malhotra navrati ghagra choli look viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.