-
टीव्हीवरील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेली डोनल बिष्टही स्टायलिश आहे. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. (Photo: Donal Bisht/Insta)
-
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे जिथे ती दररोज तिच्या सौंदर्य चाहत्यांना दाखवत असते. (Photo: Donal Bisht/Insta)
-
डोनाल बिष्टने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: Donal Bisht/Insta)
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या या लूकमध्ये खूपच खास दिसत आहे. (Photo: Donal Bisht/Insta)
-
डोनल बिष्टनेऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. (Photo: Donal Bisht/Insta)
-
या फ्लोरल प्रिंटेड वन पीस ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (Photo: Donal Bisht/Insta)
-
डोनल बिष्टचा हा एक मिनी ड्रेस असून ज्यामध्ये ती एक किलर पोज देताना दिसत आहे. (Photo: Donal Bisht/Insta)
-
ग्लॅम मेकअप, न्यूड शेड लिपस्टिक, मोकळे केस, नेकलेस आणि कानातले हे सर्व अभिनेत्रीच्या लूकला खास टच देत आहे. (Photo: Donal Bisht/Insta)
-
या आउटफिटमध्ये अभिनेत्री खूपच मस्त दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Photo: Donal Bisht/Insta)
Photos : अभिनेत्री डोनल बिष्टचा ऑफ शोल्डर ड्रेसमधील हॉट लूक
TV Actress Donal Bisht Looks Cool in Off Shoulder Dress: टीव्ही अभिनेत्री डोनल बिष्ट खूपच स्टायलिश आहे. अभिनेत्री ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये कहर करताना दिसली. तिचा हा लूक अप्रतिम आहे.
Web Title: Tv actress donal bisht looks cool in off shoulder dress spl