Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. elli avram pics looks amazing in golden gown see photos spl

Photos : एली अवरामचा सोनेरी गाऊनमधील मोहक लूक, फोटोंनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष!

Elli Avram New Photoshoot, Latest look Viral Pictures : एलीने तिच्या करिअरची सुरुवात ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटातून केली, ज्यामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली.

October 9, 2024 18:29 IST
Follow Us
  • Elli Avram New Photoshoot, Latest look Viral Pictures
    1/15

    एली अवराम एक स्वीडिश अभिनेत्री असून तिने भारतीय चित्रपट सृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.

  • 2/15

    तिने आपल्या करिअरची सुरुवात “मिकी व्हायरस” या चित्रपटातून केली, ज्यामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली.

  • 3/15

    एली अवरामने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 4/15

    “किस किस को प्यार करूं”, “मलंग”, आणि “कोई जाने ना” हे तिचे चित्रपट खूप गाजले.

  • 5/15

    ती बिग बॉस सीझन-१० मध्ये सहभागी झाली होती, या शोने तिला अधिक प्रसिद्धी दिली.

  • 6/15

    तिच्या अभिनय कौशल्याबरोबरच, ती तिच्या बोल्ड लुक्ससाठीही ओळखली जाते.

  • 7/15

    दरम्यान एलीने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 8/15

    या फोटोंमध्येही ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे.

  • 9/15

    तिच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 10/15

    यावेळी तिने लध वेधणारा मोहक असा गाऊन परिधान केला आहे.

  • 11/15

    सोनेरी रंगाच्या या गाऊनला अभिषेक शर्मा यांनी डिझाईन केले आहे.

  • 12/15

    खास मेकअप, लूकला साजेशी ज्वेलरी एलीला खूप सुंदर दिसत आहे.

  • 13/15

    आतापर्यंत तिच्या या पोस्टला २०,००० लोकांनी लाईक केले आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो साभार एली अवराम इन्स्टाग्राम पेज)

  • 15/15

    हेही पाहा- मिर्झापूर वेब सिरिजमधील ‘गोलू’ने केलं हटके फोटोशूट ‘Queen Of Mirzapur’ चाहत्याची खास …

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Elli avram pics looks amazing in golden gown see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.