-   अभिनेत्री ईशा तलवारने तिचे नवे फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. 
-  या फोटोंमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत आहे. 
-  तिने हा लूक नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी केला आहे. 
-  अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
-  तिच्या चाहत्यांनाही तिचा हा लूक खूप आवडला आहे. 
-  दरम्यान, ईशा तलवार आज दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 
-  तिच्या अभिनय कौशल्यामुळे ती चाहत्यांची मनं जिंकत आहे. 
-  ईशा तलवारने ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये माधुरी त्रिपाठीच्या भूमिकेत काम केले आहे, तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. 
-  ईशाने तिच्या करिअरची सुरुवात २००० मध्ये ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून केली. 
-  त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले, एकूण ४० हून अधिक ब्रँडसाठी मॉडेलिंग केली. 
-  ती प्रसिद्ध चित्रपट निर्माता विनोद तलवार यांची मुलगी आहे. 
-  (सर्व फोटो ईशा तलवार इन्स्टाग्राम पेजवरून साभार) 
‘मिर्झापूर’ वेब सिरिजमधील माधुरी यादवचे नवरात्रौत्सव विशेष फोटोशूट, पाहा Photos
Isha Talwar Photos, Navratri Photoshoot : ईशा तलवारने ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये माधुरी त्रिपाठीच्या भूमिकेत काम केले आहे, तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.
Web Title: Actress isha talwar new photoshoot for navratri 2024 posted on instagram see pics spl