Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss fame prince narula maternity photoshoot with wife yuvika choudhary goes viral see photos spl

Photos : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने फ्लाँट केला बेबी बंप, प्रिन्स नरुला व पत्नी युविका चौधरीचं खास मॅटर्निटी फोटोशूट व्हायरल

Prince Narula, Yuvika Choudhary Maternity Photoshoot : प्रिन्स आणि युविकाचे मॅटर्निटी फोटोशूट सध्या चर्चेत आले आहे. या हटके फोटोशूटचं त्यांचे चाहते कौतूक करत आहेत.

Updated: October 14, 2024 13:58 IST
Follow Us
  • Prince Narula, Yuvika Choudhary Maternity Photoshoot
    1/12

     एमटीव्ही रोडीज, स्प्लिट्सविला, बिग बॉस, नच बलिये अशा लोकप्रिय टीव्ही शोमधून प्रसिद्द झालेला अभिनेता प्रिन्स नरुला आता बाबा होणार आहे.

  • 2/12

    प्रिन्सने ‘बिग बॉस ९’मध्ये अभिनेत्री युविका चौधरीबरोबर प्रेमात पडल्यावर काही वर्षांनी लग्न केले होते.

  • 3/12

    दरम्यान, प्रिन्स आणि युविकाचे मॅटर्निटी फोटोशूट सध्या चर्चेत आले आहे.

  • 4/12

    अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 5/12

    या फोटोंमध्ये प्रिन्सने पत्नी युविकाबरोबर बेबी बंप फ्लाँट केलेला दिसत आहे.

  • 6/12

    या हटके मॅटर्निटी फोटोशूटचं त्यांचे चाहते कौतूक करत आहेत.

  • 7/12

    प्रिन्स नरुलाने चाहत्यांबरोबर काही महिन्यांआधी ही गुड न्यूज शेअर केली होती.

  • 8/12

    युविका व प्रिन्स यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं झाल्यास ते ‘बिग बॉस ९’मध्ये भेटले होते आणि तिथेच प्रेमात पडले.

  • 9/12

     प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. आता हे दोघे आई-बाबा होणार आहेत.

  • 10/12

    युविका ४० वर्षांची असून प्रिन्स ३३ वर्षांचा आहे. लग्नानंतर सहा वर्षांनी हे दोघे आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार प्रिन्स नरुला इन्स्टाग्राम पेज)

  • 12/12

    हेही पाहा- ‘१००० बेबीज’, बहूप्रतीक्षित झोंबी फिल्म ‘आउटसाइड’सह या आठवड्यात ‘हे’ चित्रपट आणि वेब …

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss fame prince narula maternity photoshoot with wife yuvika choudhary goes viral see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.