• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi tv actress samruddhi kelkar shared photos with animals birds netizen comment seeking attention sdn

Photos: मराठी अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो पाहून नेटकरी म्हणाले… ‘बाई काय हा प्रकार’

समृद्धीच्या फोटोंवर रुपाली भोसलेने ‘तुला आता ‘खतरों के खिलाडी…’मध्ये जाता येईल अशी कमेंट केली आहे.

Updated: October 14, 2024 13:56 IST
Follow Us
  • Samruddhi Kelkar Photos
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुंगध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) या मालिकेतून अभिनेत्री समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) लोकप्रिय झाली.

  • 2/9

    समृद्धीने नुकतेच इन्स्टाग्रामवर (Instagram) काही फोटो (Photos) शेअर केले आहेत.

  • 3/9

    या फोटोमध्ये समृद्धीने हातात अजगर साप (Python Snake) पकडला आहे.

  • 4/9

    समृद्धीने या फोटोंना ‘Darr Ke Aage Jeet Hai’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 5/9

    पोपटाबरोबर (Macaw Parrot) फोटोंसाठी पोज देताना समृद्धी…

  • 6/9

    समृद्धीचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी ‘बाई काय हा प्रकार…’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosle) समृद्धीच्या फोटोंवर ‘तुला आता ‘खतरों के खिलाडी…’मध्ये जाता येईल अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : दिवाळीनिमित्त कुंजिका काळवींटचं जांभळ्या बनारसी लेहेंग्यात सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi tv actress samruddhi kelkar shared photos with animals birds netizen comment seeking attention sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.