-   काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाने (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांचा निरोप घेतला. 
-  अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची स्पर्धक (Contestant) होती. 
-  टास्क खेळण्याची पद्धत (Bigg Boss) आणि घरातल्यांबरोबर झालेली भांडणं यामुळे निक्की कायम चर्चेत होती. 
-  निक्की हे हिंदी (Hindi) आणि दाक्षिणात्य कलाविश्वातील (South Industry) नावाजलेलं नाव आहे. 
-  निक्कीने केलेल्या फोटोशूटने (Latest Photoshoot) सध्या सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 
-  या फोटोशूटसाठी निक्कीने काळ्या रंगाचा डिझायनर शरारा ड्रेस (Black Designer Sharara Dress) परिधान केला आहे. 
-  शरारा ड्रेसमधील फोटोशूटसाठी निक्कीने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (HairStyle) करत हलका मेकअप लूक (Makeup Look) केला आहे. 
-  या फोटोशूटला निक्कीने ‘In My Premika Era’ असे कॅप्शन दिले आहे. 
-  (सर्व फोटो सौजन्य : निक्की तांबोळी/इन्स्टाग्राम) 
Photos: काळ्या डिझायनर शरारा ड्रेसमध्ये ‘बिग बॉस’ मराठी फेम निक्की तांबोळी
Bigg Boss Marathi Season 5: टास्क खेळण्याची पद्धत आणि घरातल्यांबरोबर झालेली भांडणं यामुळे निक्की कायम चर्चेत होती.
Web Title: Bigg boss marathi season 5 fame actress nikki tamboli photoshoot in black sharara dress sdn