• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malaika arora attractive look with golden border white saree see photos spl

Photos : पांढऱ्या डिझायनर साडीत मलायका अरोराचा मोहक अंदाज; फोटो व्हायरल

Malaika Arora Attractive Saree Look : मलायका ५० व्या वर्षीही तरुण आणि फिट दिसते, ज्यामुळे अनेक तरुण मुली तिच्या स्टाईलपासून प्रेरणा घेतात.

Updated: October 17, 2024 11:02 IST
Follow Us
  • malaika arora, malaika arora saree look, malaika arora latest photos
    1/12

    मलायका अरोरा ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

  • 2/12

    मलायका अभिनय, डान्स तसेच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

  • 3/12

    तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात, कारण ती नेहमीच आकर्षक आणि स्टायलिश दिसते.

  • 4/12

    दरम्यान मलायकाचे हे नवे फोटोही व्हायरल होत आहेत.

  • 5/12

    या फोटोंध्ये अभिनेत्रीने सोनेरी रंगाची बॉर्डर असणारी पांढरी साडी नेसली आहे.

  • 6/12

    याबरोबर तिने खास स्टाईलचे ब्लाऊज व आकर्षक ज्वेलरी परिधान केली आहे.

  • 7/12

    या लूकमध्ये मलायकाचे सौंदर्य आणखीनचं खुलून येत आहे.

  • 8/12

    मलायका ५० व्या वर्षीही तरुण आणि फिट दिसते, ज्यामुळे अनेक तरुण मुली तिच्या स्टाईलपासून प्रेरणा घेतात.

  • 9/12

    मलायका अरोरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहते.

  • 10/12

    तिचे फोटो इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात आणि त्यांना भरपूर लाइक्स व कमेंट्स मिळतात.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार- रेश्मा मर्चंट इन्स्टाग्राम)

  • 12/12


    हेही पाहा- Hema Malini turns 76: ‘ड्रीम गर्ल’ने धर्मेंद्रबरोबर लग्न करण्यासाठी ‘या’ दिग्गज कलाका…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमलायका अरोराMalaika Arora

Web Title: Malaika arora attractive look with golden border white saree see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.