• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tu bhetashi navyane tv serial gauri fame actress shivani sonar wedding look in pink nauvari saree viral sdn

Photos: ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतील ‘गौरी’चा लग्नसोहळ्यातील लूक इन्स्टाग्रामवर व्हायरल

Tu Bhetashi Navyane: वयाचं अंतर दूर सारून अभिमन्यू आणि गौरी यांचं लग्न होणार आहे.

Updated: October 21, 2024 11:39 IST
Follow Us
  • Shivani Sonar Tu Bhetashi Navyane Wedding Episode
    1/12

    सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ (Tu Bhetashi Navyane) ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

  • 2/12

    मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली एआय मालिका (AI Technology TV Serial) प्रेक्षकांसाठी आणली.

  • 3/12

    अभिमन्यू सर (Subodh Bhave) व गौरी यांच्यातील विशेष अशी नोकझोक आणि माही व तन्वी यांची प्रेमकथा हे विशेष लक्ष वेधून घेते आहे.

  • 4/12

    ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.

  • 5/12

    अभिमन्यू सर व गौरी यांचं लग्न पार पडणार आहे.

  • 6/12

    वयाचं अंतर दूर सारून अभिमन्यू आणि गौरी यांचं लग्न होणार आहे.

  • 7/12

    गौरीच्या घरी लग्नाची तयारी धुमधडाक्यात सुरू आहे.

  • 8/12

    लग्नसोहळ्यासाळी गौरी म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनारने (Shivani Sonar) गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.

  • 9/12

    शिवानीने इन्स्टाग्रामवर ‘गौरीची लगीनघाई…’ असे कॅप्शन देत नऊवारी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 10/12

    ऐन चाळिशीत असलेले अभिमन्यू सर आणि त्यांच्या कॉलेजमधील गौरी यांचा विवाह कसा पार पडणार, हे पाहायला विसरू नका.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी साजरा केला करवा चौथ)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tu bhetashi navyane tv serial gauri fame actress shivani sonar wedding look in pink nauvari saree viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.