• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. munjya actress sharvari wagh seen playing badminton in her latest pictures fitness photos upcomig movie with yashraj films spl

‘मुंज्या’ फेम अभिनेत्री शर्वरी वाघच्या फिटनेसची खास झलक, यशराज बॅनरच्या ‘या’ चित्रपटात झळकणार!

Sharvari Wagh Fitness : गेल्या काही दिवसांत शर्वरीचे काम उत्तम सुरू असून तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) जबरदस्त कमाई करताना दिसत आहेत.

Updated: October 23, 2024 11:10 IST
Follow Us
  • Sharvari Wagh fitness
    1/12

    अभिनेत्री शर्वरी वाघने (Sharvari wagh) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही नवे फोटो (New Photos) केले आहेत.

  • 2/12

    या फोटोंमध्ये अभिनेत्री पिकलबॉल रॅकेटमध्ये (Pickleball Court) घाम गाळताना दिसून येत आहे.

  • 3/12

    यावेळी शर्वरीने काळ्या रंगाचा ड्रेस (Black Dress) परिधान केला आहे.

  • 4/12

    दरम्यान, शर्वरी तिच्या फिटनेसवर (Sharvari Wagh Fitness) खूप लक्ष केंद्रित करून आहे, म्हणूनच की काय ती इतकी सुंदर (Beautiful) दिसते.

  • 5/12

    गेल्या काही दिवसांत शर्वरीचे काम उत्तम सुरू असून तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) जबरदस्त कमाई करताना दिसत आहेत.

  • 6/12

    ती आता बॉलिवूडची नवी हिट गर्ल (Hit Girl) बनली आहे.

  • 7/12

    तिच्या मुंज्या (Munjya) या हॉरर चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटातील ‘तरस’ हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.

  • 8/12

    याशिवाय ती जॉन अब्राहमबरोबर वेदा (Vedaa) या चित्रपटात झळकली. १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचीही खूप चर्चा झाली.

  • 9/12

    ती आलिया भट्टबरोबर यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘alfa’ या चित्रपटात झळकणार आहे.

  • 10/12

    हा चित्रपट पुढील वर्षी २५ डिसेंबरला प्रदर्शित होईल.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार शर्वरी वाघ इन्स्टाग्राम पेज)

  • 12/12

    हेही पाहा – BRICS summit 2024: ‘कझान’ भारतासाठी खास का आहे? कच्च्या तेलाचे साठे, सर्वात मोठे आयटी…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Munjya actress sharvari wagh seen playing badminton in her latest pictures fitness photos upcomig movie with yashraj films spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.