-
श्वेता शिंदे (Shweta Shinde) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री (Actress) व निर्माती (Producer) आहे.
-
श्वेताने करवा चौथ २०२४ (Karwa Chauth 2024) निमित्त केलेल्या लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
२००७ साली श्वेताने अभिनेता संदीप भन्साळीबरोबर (Sandeep Bhansali) लग्नगाठ बांधली.
-
करवा चौथच्या पूजेसाठी श्वेताने गुलाबी रंगाची पैठणी साडी (Pink Paithani Saree) नेसली होती.
-
हातावर सुंदर मेहंदी (Mehndi) काढत श्वेताने फोटोंसाठी खास पोज (Photo Pose) दिल्या आहेत.
-
श्वेताने पैठणीतील फोटोंना ‘Tradition Meets Love’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
श्वेताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘गुलाबी साडी आणि लाली लाल…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे/इन्स्टाग्राम)
Photos: ‘गुलाबी साडी आणि लाली लाल…’; श्वेता शिंदेच्या पैठणीतील लूकची चर्चा
हातावर सुंदर मेहंदी काढत श्वेताने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
Web Title: Actress shweta shinde karwa chauth 2024 look in pink paithani saree traditional look viral sdn