Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actor prithvik pratap wife prajakta vaikul wedding look seeking attention sdn

Photos: ‘मोगऱ्याच्या ही सुगंधाने…’; पृथ्वीक प्रतापच्या लग्नातील लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Prithvik Pratap Wedding: पृथ्वीकने मैत्रीण प्राजक्ता वायकुळबरोबर आज लग्नगाठ बांधली.

Updated: October 25, 2024 16:08 IST
Follow Us
  • Prithvik Pratap Wedding Photos
    1/10

    संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या हास्य मालिकेतून अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) घराघरात लोकप्रिय झाला.

  • 2/10

    आज (२५ ऑक्टोबर) रोजी पृथ्वीकने लग्नगाठ बांधत (Wedding) नव्या आयुष्याला सुरुवात केली.

  • 3/10

    पृथ्वीकने मैत्रीण (Friend) प्राजक्ता वायकुळबरोबर (Prajakta Vaikul) लग्नगाठ बांधली.

  • 4/10

    फोटोंना ‘एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!’ असे कॅप्शन देत पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.

  • 5/10

    लग्नासाठी पृथ्वीक व प्राजक्ताने अतिशय सुंदर लूक (Wedding Look) केला होता.

  • 6/10

    पृथ्वीकने लग्नात पांढऱ्या रंगाचा कुर्ता (White Kurta) व धोतर (Dhotar) परिधान केले होते.

  • 7/10

    पृथ्वीकची पत्नी प्राजक्ताने लग्नात क्रिम व सोनेरी रंगाची वेगळ्या पद्धतीने साडी (Cream Golden Colour Saree) नेसली होती.

  • 8/10

    पृथ्वीक व प्राजक्ताच्या लग्नातील फोटोंवर सेलिब्रिटींबरोबरच चाहत्यांनीदेखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : पृथ्वीक प्रताप/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : कोकणातील कार्यक्रमासाठी आर्या आंबेकरचा पोपटी रंगाच्या ड्रेसमधील खास लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actor prithvik pratap wife prajakta vaikul wedding look seeking attention sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.