• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. diwali 2024 photoshoot marathi actress samruddhi kelkar green paithani nauvari saree dhanteras sdn

Dhanteras 2024: ‘सण दिवाळीचा…’; समृद्धी केळकरचं हिरव्या पैठणी नऊवारी साडीत फोटोशूट

Happy Diwali: वसुबारसनंतर येणाऱ्या धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे.

Updated: October 29, 2024 09:06 IST
Follow Us
  • Samruddhi Kelkar Diwali 2024 Photoshoot
    1/10

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) दिवाळीनिमित्त खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 2/10

    आज दिवाळीचा (Diwali 2024) दुसरा दिवस आहे.

  • 3/10

    वसुबारसनंतर (VasuBaras) येणाऱ्या धनत्रयोदशीला (Dhanteras) विशेष महत्त्व आहे.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी समृद्धीने हिरव्या रंगाची पैठणी नऊवारी साडी (Green Paithani Nauvari Saree) नेसली आहे.

  • 5/10

    नऊवारी साडीतील लूकवर समृद्धीने मराठमोळ्या दागिन्यांचा साज (Maharashtrian Jewellery) केला आहे.

  • 6/10

    हातात पणती (Diwali Diya) घेऊन समृद्धीने फोटोंसाठी खास पोज दिली आहे.

  • 7/10

    समृद्धीने या फोटोशूटला ‘सण दिवाळीचा, आनंददायी क्षणांचा.. नात्यातील आपुलकीचा, उत्सव हा दिव्यांचा.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/10

    ‘दृष्ट काढावी इतकी सुंदर दिसतेस…’ अशी कमेंट (Comment) नेटकऱ्यांनी समृद्धीच्या फोटोशूटवर केली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘मी फटाक्यांतील रॉकेट सारखी…’; तितीक्षा तावडेने सांगितल्या दिवाळीच्या आठवणी)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024मनोरंजनEntertainment

Web Title: Diwali 2024 photoshoot marathi actress samruddhi kelkar green paithani nauvari saree dhanteras sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.